Select Page

अन्वर राजन

महाराष्ट्र फाउंडेशन व्यक्ती पुरस्कार-२००७

“पुरोगामी हिंदूंच्या चष्म्यातूनच मुस्लीम समाजाकडे पाहतात आणि मग त्यांची मुस्लीम समाजाविषयीची निरीक्षणे साफ चुकतात. मुस्लिमांविषयी ते हिंसक, क्रूर असल्याची एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ते तसे नाहीत. किंबहुना ते हिंदूंपेक्षा सौम्य आहेत. म्हणूनच हिंदूंमधील प्रबोधनकर्त्यांचा, सुधारकांचा जेवढा सनातन्यांकडून छळ झालेला दिसतो, तेवढा मुस्लिमांमधील परिवर्तनवाद्यांना कर्मठांकडून त्रास झालेला नाही.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे