Select Page

अर्जुन कोकाटे

महाराष्ट्र फाउंडेशन परिवर्तनक्षम शैक्षणिक कार्य- २००७

अर्जुन कोकाटे! राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेलं, समता आंदोलनाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघालेलं आणि लोकशाही समाजवादाची वाट मळवत अखंड कार्यरत असलेलं बावनकशी व्यक्तिमत्त्व म्हणजे अर्जुन कोकाटे

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे