Select Page

अतुल पेठे

महाराष्ट्र फाउंडेशन नाट्यक्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार – २००६  

गेल्या आठवड्यात एका सकाळी सतीश काळसेकरांचा मला फोन आला. ते म्हणाले, “एक काम आहे, मी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने ‘ बोलतोय.’ आता काळसेकरांसारख्या मोठ्या व्यक्ती आणि महाराष्ट्र फाउंडेशनसारख्या मोठ्या संस्था यांचा मला दर आठवड्याला जाऊच द्या, दर वर्षीही फोन यावा असे काही माझे म्हणावे असे कर्तृत्व नाही. त्यामुळे माझी उत्सुकता स्वाभाविकपणे ताणली गेली.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २००६ -अतुल पेठे