Select Page

डॉ. आनंद तेलतुंबडे

महाराष्ट्र फाउंडेशन समाजप्रबोधन- २००७  

शिक्षण व व्यवसायाने अभियंता व व्यवस्थापनतज्ज्ञ असणाऱ्या तेलतुंबडे यांना कार्यकर्त्यांमध्ये आदराचं स्थान आहे आणि अभ्यासकांमध्ये त्यांचा दरारा आहे. आनंद तेलतुंबडे यांचं लेखन टापटीपीचं, टोकदार आणि विद्याक्षेत्रीय शिस्त पाळून केलेलं असतं पण त्यामागील राजकीय भूमिका स्वच्छ असते

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे