Select Page

कुंजबिहारी

महाराष्ट्र फाउंडेशन पर्यावरण संरक्षण/संवर्धन – २००७  

१९७४ साली बिहारमध्ये भ्रष्टाचारविरोधात तरुण रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे नेतृत्व लोकनायक जयप्रकाश, ज्यांना लोक प्रेमाने जे. पी. म्हणत, करीत होते. आंदोलनाने बिहारच्या सीमा ओलांडल्या होत्या. ते आता देशव्यापी झाले होते.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे