Select Page

प्रदीप प्रभू

महाराष्ट्र फाउंडेशन व्यक्ती पुरस्कार-२००७

प्रवृत्तीने अभ्यासक, कामाची गरज म्हणून वकील, व्यवस्थापकीय प्रशिक्षणाच्या अंगाने प्रशिक्षक आणि स्वत:च्या आवडीचे क्षेत्र म्हणून कार्यकर्ता बनलेल्या, ३८ वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात बोर्डिंगमध्ये देखरेख करण्यासाठी शिक्षक म्हणून आलेल्या प्रदीप प्रभू याचा शिक्षक ते आदिवासी प्रश्नांवरील भाष्यकार हा प्रवास साऱ्यांनाच अचंबित करावा असाच आहे

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे