Select Page

राजन इंदुलकर

महाराष्ट्र फाउंडेशन व्यक्ती पुरस्कार- २००७  

सन १९७० ते ८० या दशकात संपूर्ण भारतात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतरचे १९८० ते ९० हे दशक म्हणजे समाजकारणाचे सुवर्णयुग मानता येईल. या दोन दशकात पू. जयप्रकाश नारायण यांच्या “संपूर्ण क्रांतीच्या’ नाऱ्याने संपूर्ण देश ढवळून निघाला होता.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे