Select Page

सिम्प्रित सिंग

महाराष्ट्र फाउंडेशन युवा पुरस्कार- २००८  

सिम्प्रित पंजाबमधील पतियाळाचा.त्याचे मध्यमवर्गीय कुटुंब. वडील शिक्षक. अन्य सामान्यांप्रमाणे त्याच्या आई-वडिलांनी त्याने इंजिनिअर किंवा सनदी नोकर व्हावे, अशीच आकांक्षा सिम्प्रितमध्ये जोपासली.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे