Select Page

व्यंकाप्पा भोसले

महाराष्ट्र फाउंडेशन दलितांचे प्रश्न – २००८  

“१९७१ च्या सुमारास भूमिमुक्ती आंदोलनाची सभा कोल्हापुरात घेतली होती. एस. एम. अण्णा पाहुणे होते. मी त्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. खूप कष्ट घेतले होते. कार्यक्रम झाल्यानंतर अण्णांनी माझी पाठ थोपटली.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे