दीनानाथ केशव मनोहर
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००१
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कादंबरी-लेखकांमध्ये समकालीन समाजाचे वास्तव चित्रण करणारा, समाजलक्ष्यी जाणिवा अभिव्यक्त करणारा महत्त्वाचा कादंबरीकार म्हणून दिनानाथ मनोहर यांचा उल्लेख केला जातो.
