पुरस्कार सोहळा २०१९
पुरस्कार सोहळा २००८
महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार सोहळा २००९
Image – 02
रावसाहेब कसबे यांना साहित्य गौरव पुरस्कार – मृणालताई गोरे, मधुकरराव चौधरी, रावसाहेब कसबे यांना जीवनगौरव पुरस्कार देताना
Image – 03
सुनील देशमुख, मृणालताई गोरे, मधुकरराव चौधरी रावसाहेब कसबे यांना साहित्यगौरव पुरस्कार देताना, भाई वैद्य
Image – 07
प्रज्ञा दया पवार (‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’ या कवितासंग्रहाबद्दल) सुनीता धुमाळे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 08
मृणालताई गोरे, मधुकरराव चौधरी जयदेव डोळे यांना पुरस्कार देताना, सुनीता धुमाळे समाचार : अर्थात प्रसारमाध्यमांची झाडाझडती या ग्रंथाबद्दल
Image – 09
डावीकडून बाबा आढाव, मृणालताई गोरे, भाई वैद्य, सुनील देशमुख, सुनीता धुमाळे, जयदेव डोळे (बोलताना)
Image – 10
सुनीता धुमाळे, मीना मेनन यांना पुरस्कार देताना. (डावीकडे) मधुकरराव चौधरी. शेजारी नीरा आडारकर, ‘कथा मुंबईच्या गिरणगावाची’ या ग्रंथाबद्दल पुरस्कार
Image – 11
(डावीकडून) सुनीता धुमाळे, मीना मेनन, नीरा आराडकर रावसाहेब कसबे (मागील बाजूस). ‘कथा मुंबईच्या गिरणगावाची’ या ग्रंथाबद्दल मीना मेनन आणि नीरा आडारकर यांना पुरस्कार
Image – 14
सुनीता धुमाळे मकरंद साठे यांना पुरस्कार देताना. मकरंद साठे यांना रा.शं. दातार नाट्य पुरस्कार ‘ते पुढे गेले’ या नाटकासाठी
Image – 20
सुनील देशमुख, बाबा आढाव मृणालताई गोरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना, मधुकरराव चौधरी, भाई वैद्य
Image – 21
बाबा आढाव यांना समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान सुनील देशमुख, बाबा आढाव मृणालताई गोरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 23
आनंद तेलतुंबडे (समाज प्रबोधन पुरस्कार) भाई वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार घेताना (मागील बाजूस) बाबा आढाव, सुनील देशमुख, मधुकरराव चौधरी, सुनीता धुमाळे
Image – 24
‘दलितांचे प्रश्न’ पुरस्कार (विशेष कार्य) यासाठीचा पुरस्कार मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना व्यंकप्पा भोसले. मागे मृणालताई गोरे
Image – 26
मृणालताई गोरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कुंजबिहारी. (मागील बाजूस) सुनील देशमुख, मधुकरराव चौधरी, भाई वैद्य. कुंजबिहारी यांना पर्यावरण संरक्षण / संवर्धन पुरस्कार
Image – 28
मधुकरराव चौधरी आणि भाई वैद्य अर्जुन कोकाटे यांना पुरस्कार देताना. अर्जुन कोकाटे ‘परिवर्तनक्षम शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार स्वीकारताना
Image – 31
सुनील देशमुख सिम्प्रित सिंग यांना पुरस्कार देताना (मागील बाजूस) बाबा आढाव, मृणालताई गोरे, मधुकरराव चौधरी, भाई वैद्य, सुनीता धुमाळे. युवा पुरस्कार : सिम्प्रित सिंग
पुरस्कार सोहळा २००७
महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार सोहळा २००७
Image – 03
डॉ.भा.ल. भोळे (साहित्य गौरव) हे डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार घेताना (डावीकडून) एन.डी.पाटील, (मागे) न्या. हेमंत गोखले, सुनील देशमुख
Image – 12
(डावीकडून) एन.डी. पाटील, डॉ. जब्बार पटेल, न्या. हेमंत गोखले, डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अरूण मिरजकर
Image – 18
गणेश देवी ‘वानप्रस्थ’ साठी सुनील देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार घेताना. (डावीकडे) सुनीता धुमाळे
Image – 22
डॉ. जब्बार पटेल, न्या. हेमंत गोखले, सुनीता धुमाळे, अरुण काळे यांना पुरस्कार देताना (मागे सुनील देशमुख)
Image – 23
डॉ. जब्बार पटेल, न्या. हेमंत गोखले, अजय कांडर, सुनील देशमुख. अजय कांडर पुरस्कार घेताना ‘आवानओल’ काव्यसंग्रहासाठी
Image – 29
अविनाश साळापुरीकर यांना विरामचिन्हाशिवाय’ काव्यसंग्रहासाठी सुनील देशमुख पुरस्कार देताना (डावीकडे) न्या. हेमंत गोखले, सुनीता धुमाळे
Image – 33
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे शशिकांत अहंकारी (कार्यकर्त्यांसह) पुरस्कार स्वीकारताना. सुनील देशमुख, शशिकांत अहंकारी आणि कार्यकर्ते
Image – 34
‘स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, शारदा साठे न्या. हेमंत गोखले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 37
प्रदीप प्रभू, , न्या. हेमंत गोखले यांच्या हस्ते समाजकार्यविषयक पुरस्कार स्वीकारताना . शेजारी जब्बार पटेल, सुनील देशमुख.
पुरस्कार सोहळा २००६
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभ २००६
Image – 06
रामदास भटकळ, बाबा आढाव, वसंत आबाजी डहाके यांना पुरस्कार प्रदान करताना सुनील देशमुख, सतीश काळसेकर
Image – 07
रामदास भटकळ, बाबा आढाव, सुनीता धुमाळे रमेश इंगळे – उत्रादकर (‘ निशाणी डावा अंगठा’ ) सतीश काळसेकर
Image – 14
(डावीकडून) अतुल पेठे, रूपा कुळकर्णी, डॉ.अनंत फडके, मनीषा वर्मा, सुनीता धुमाळे, किशोर बेडकीहाळ, मृणालताई गोरे
Image – 26
(डावीकडून) सुनीता धुमाळे, किशोर बेडकीहाळ, मृणालताई गोरे, सुनील देशमुख, रामदास भटकळ, बाबा आढाव
पुरस्कार सोहळा २००४
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभ २००५
Image – 01
महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कारप्राप्त दिलीप पुरुषोत्तम चित्रे मनोगत व्यक्त करताना
Image – 03
केशव गोरे स्मारक ट्रस्टचे चंद्रकांत केळकर बोलताना, मागे ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे
Image – 05
‘शब्दवेध’ या नियतकालिकासाठी पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून दुसरे) रमेश इंगळे-उत्रादकर, सोबत त्यांचे सहकारी
Image – 06
किरण पोत्रेकर नाट्यविषयक रा.शं. दातार स्मृती पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशनच्या रजनी शेंदुरे यांच्या हस्ते स्वीकारताना
Image – 10
श्याम मनोहर त्यांच्या ‘खूप लोक आहेत’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनील देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 13
‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी पुरस्कार प्राप्त झालेले हेमंत कर्णिक महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सुनील देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 15
उर्मिला पवार त्यांच्या ‘आयदान’ या आत्मचरित्रासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंद निहलांनी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 21
सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सुनील देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 22
‘मासूम’ संस्थेच्या मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 26
सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार केतकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 28
सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहन देशपांडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
पुरस्कार सोहळा २००३
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभ २००३
Image – 04
साहित्यविषयक विशेष पुरस्कार स्वीकारताना प्रा. रा.रं. बोराडे. छायाचित्रात डावीकडून सुनील देशमुख, प्रा. रा.ग. जाधव पुरस्कार प्रदान करताना
Image – 11
‘ढोलताशे’ या नाटकासाठीचा रा.शं. दातार नाट्य पुरस्कार प्रमुख पाहुणे कमलेश्वर यांच्या हस्ते स्वीकारताना.चं.प्र. देशपांडे .
Image – 22
‘जागतिकीकरण आणि आम्ही’ या परिसंवादात बोलताना डॉ. भालचंद्र नेमाडे. व्यासपीठावर डावीकडून : गजानन खातू, राजन गवस, जयदेव डोळे, डॉ. सुधीर पानसे, डॉ. नेमाडे अध्यक्षस्थानी होते.
Image – 26
‘कोयना जीवन हक्क संरक्षण संघटने’चे श्रीकांत शहा बोलताना. या संस्थेला समाजकार्यविषयक पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार सोहळा २००१
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभ २००२
Image – 02 A
भालचंद्र नेमाडे साहित्य गौरव पुरस्कारासह. डावीकडून सुनील देशमुख, प्रमुख पाहुणे डॉ. मोहन आगाशे, नेमाडे आणि अध्यक्ष ग.प्र. प्रधान.
Image – 02
भालचंद्र नेमाडे साहित्य गौरव पुरस्कारासह. डावीकडे प्रमुख पाहुणे डॉ. मोहन आगाशे, उजवीकडे अध्यक्ष ग.प्र. प्रधान
Image – 04
लोकसाहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ग.प्र. प्रधान यांच्या हस्ते साहित्यासाठीचा विशेष पुरस्कार स्वीकारताना
Image – 05
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग.प्र. प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ‘बायजा’ मासिकाच्या संपादक सौदामिनी राव ‘बायजा’ – ‘ स्त्रीमुक्तीवादी वैचारिक नियतकालिक पुरस्कार’
Image – 06
श्रीनिवास विनायक कुलकर्णी ‘कोरडी भिक्षा’ या पुस्तकासाठी अध्यक्ष ग.प्र. प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना. डावीकडून सुनील देशमुख आणि डॉ. मोहन आगाशे.
Image – 10
राम दोतोंडे यांचे स्वागत करताना सुनील देशमुख. राम दोतोंडे यांना ‘गल्ली बदलेला मोर्चा’ या कविता संग्रहासाठी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार मिळाला आहे.
Image – 11
दीनानाथ मनोहर ‘मन्वंतर’ या पुस्तकासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग.प्र. प्रधान यांच्या हस्ते ग्रंथ पुरस्कार स्वीकारताना
Image – 12
‘मार्क्सचा मानव विचार’ या ग्रंथासाठी पुरस्कार मिळालेले मुरलीधर पवार. शेजारी उजवीकडे चंद्रकांत केळकर
Image – 13
‘तिरीछ आणि इतर कथा’ या अनुवादाबद्दल जयप्रकाश सावंत अध्यक्ष ग.प्र. प्रधान यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना
Image – 14
व्यासपीठावर पुरस्कारप्राप्त मान्यवर डावीकडून श्रीनिवास कुलकर्णी, मुरलीधर पवार, दीनानाथ मनोहर, राम दोतोंडे
Image – 15
छायाचित्रात डावीकडून दिगंबर पाध्ये, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, भालचंद्र नेमाडे आणि इतर पुरस्कारप्राप्त मान्यवर
Image – 21
कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर रावसाहेब कसबे, विलास खोले, नागनाथ कोतापल्ले, कुमार केतकर आदि.
Image – 22
कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकवर्ग उपस्थितांमध्ये वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, रामदास भटकळ (दुसऱ्या रांगेत) दिसत आहेत.
Image – 28
प्रमुख पाहुणे राजेंद्र सिंग यांचा सत्कार करताना सुनील देशमुख, शेजारी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन धारिया
Image – 30
समाजप्रबोधनासाठीचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. मु.ब. शहा (डावीकडून पहिले, त्यांच्या शेजारी सुनील देशमुख, प्रमुख पाहुणे राजेंद्र सिंग, अध्यक्ष मोहन धारिया)
Image – 32
स्त्रियांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कुमुद पावडे यांना महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. छायाचित्रात कुमुद पावडे आणि सुनील देशमुख.
Image – 39
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन धारिया (मध्ये) सामाजिक कार्यकर्ते काळुराम दोधडे (डावीकडून पहिले) यांच्यासह
पुरस्कार सोहळा १९९९
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभ २०००
Image – 03
महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कार पु.ल. देशपांडे यांना प्रदान करताना सुनील देशमुख, शेजारी मृणाल गोरे, मध्ये चंद्रकांत केळकर उजवीकडून पहिले नारायण सुर्वे, दिगंबर पाध्ये
Image – 04
मृणाल गोरे पु.ल. देशपांडे यांचा सत्कार करताना. डावीकडून दुसरे सुनील देशमुख, त्यांच्या शेजारी नारायण सुर्वे
Image – 07
डावीकडून : ग.प्र. प्रधान, चंद्रकांत केळकर, मृणाल गोरे, सुनील देशमुख, नारायण सुर्वे, खुर्चीत पु.ल. देशपांडे, दिगंबर पाध्ये
Image – 09
प्रमुख पाहुणे अलेक पद्मसी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुर्वे, ‘संवादिनी’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना
Image – 12
‘अधांतर’ या नाटकासाठी जयंत पवार प्रमुख पाहुणे अलेक पद्मसी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 13
‘कबीर’ या पुस्तकाच्या अनुवादाबद्दल मंगेश पाडगावकर प्रमुख पाहुणे अलेक पद्मसी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 14
‘ताराबाई शिंदे लिखित स्त्री-पुरूष तुलना’ या पुस्तकाचे संपादक विलास खोले कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुर्वे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना
Image – 20
केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या अध्यक्ष मृणाल गोरे साहित्य पुरस्कार समितीचे निमंत्रक दिगंबर पाध्ये यांचं स्वागत करताना
Image – 25
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुर्वे (डावीकडे) प्रमुख पाहुणे अलेक पद्मसी यांच्याशी हस्तांदोलन करताना
Image – 28
पुरस्कारप्राप्त मान्यवर : शांताराम गरुड (डावीकडून) मोहन हिराबाई हिरालाल, रेहाना बैलिम, कुसुम कर्णिक आणि भरत कावळे
Image – 30
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. इम्तिआज अहमद ‘मंथन’ अंकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) सुनील देशमुख, एन.डी. पाटील
Image – 34
मोहन हिराबाई हिरालाल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एन.डी. पाटील यांच्या हस्ते समाजप्रबोधनासाठीचा पुरस्कार स्वीकारताना
Image – 36
सामाजिक कार्यकर्त्या रेहाना बैलिम कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना. स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेहाना यांनी विशेष काम केले आहे. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Image – 38
कुसुम कर्णिक पुरस्कार स्वीकारताना. पर्यावरण संतुलन / संरक्षण या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल कुसुम कर्णिक यांना ‘यशवंतराव कानिटकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
Image – 40
सामाजिक कार्यकर्ते भरत कावळे कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना. वैशिष्ट्यपूर्ण समाजकार्याबद्दल भरत कावळे यांना अनिता लिंडा लांजेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य पुरस्कार १९९७
Image – 01
प्रा. य. दि. फडके, यू.आर. अनंतमूर्ती, सुनील देशमुख, श्री.ना. पेंडसे श्री. ना. पेंडसे १९९६चा साहित्य गौरव पुरस्कार स्वीकारताना
Image – 02
१९९६ चे पुरस्कार म.वा. धोंड (जाळ्यातील चंद्र), दिगंबर पाध्ये आणि श्री.ना. पेंडसे (साहित्य जीवनगौरव)
Image – 03
१९९६ चे पुरस्कार म.वा. धोंड (जाळ्यातील चंद्र), दिगंबर पाध्ये आणि श्री.ना. पेंडसे (साहित्य जीवनगौरव)
Image – 04
बालसाहित्यातील कामगिरीबद्दल यू.आर. अनंतमूर्ती यांच्या हस्ते विशेष पुरस्कार स्वीकारताना भा.रा. भागवत
Image – 18
सुनील देशमुख आणि प्रा. अॅन फेल्डहाऊस (अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी) (मागे दिलीप पुरुषोत्तम चित्रे)
Image – 22
(डावीकडून) अनिरुद्ध कुलकर्णी (कॉन्टिनेन्टल प्रकाशन), प्रकाश विश्र्वासराव, दिलीप पुरुषोत्तम चित्रे
पुरस्कार सोहळा १९९६
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार १९९७ ‘मंथन’
Image – 03
प्रमुख पाहुणे निखिल चक्रवर्ती ’मंथन’ विशेषांकाचे प्रकाशन करताना. डावीकडून सुनील देशमुख, प्रा.ग.प्र. प्रधान, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, मृणाल गोरे.
Image – 04
समाजप्रबोधनासाठी ’महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पुरस्कार मिळाला. संस्थेचे डॉ. नरेंद्र दाभोळकर (डावीकडे सुनील देशमुखांशी हस्तांदोलन करताना.)
Image – 05
डावीकडून सुनील देशमुख, पाठमोरे वासुदेवराव चित्रे, मृणाल गोरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर (उजवीकडून पहिले)
Image – 06
समाज प्रबोधनासाठी पुरस्कार मिळालेले विलास वाघ मनोगत व्यक्त करताना. डावीकडून वासुदेवराव चित्रे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, ?? आणि रा.वि. भुस्कुटे
Image – 07
पर्यावरण संवर्धनसाठीचा पुरस्कार स्वीकारताना वासुदेवराव चित्रे – डावीकडून चंद्रकांत केळकर, सुनील देशमुख, निखिल चक्रवर्ती आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ग.प्र. प्रधान (हस्तांदोलन करताना)
Image – 09
’स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी कार्य करणाऱ्या समाजकार्य पुरस्कारप्राप्त विजया चौक मनोगत व्यक्त करताना
Image – 13
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार समारंभ १९९६. पन्नालाल सुराणा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निखिल चक्रवर्ती, सुनील देशमुख
Image – 14
पहिल्या रांगेत पुरस्कारप्राप्त मान्यवर, दुसऱ्या रांगेत उजवीकडून पहिले मधु दंडवते, डावीकडून तिसरे भाई वैद्य
पुरस्कार सोहळा १९९५
महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कार १९९५ ‘संवादिनी’
Image – 03
कार्यक्रमचाचे अध्यक्ष मे.पुं. रेगे यांचे स्वागत करताना वसुमती देशपांडे (महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका)
Image – 10
वैचारिक नियतकालिक सुहास पळशीकर ‘समाज प्रबोधन पत्रिका’ पुरस्कार स्वीकारताना भीष्म साहनी यांच्या हस्ते
Image – 17
पुरस्कार १९९५ / समारंभ १९९६ ‘भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा’. भाऊ पाध्ये पुरस्कार स्वीकारताना. मे.पुं. रेगे, सुनील देशमुख, भीष्म साहनी
Image – 20
गो.म. कुलकर्णी (पत्नीसमवेत) ‘आधुनिक मराठी वाङमयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी’ (ग्रंथ पुरस्कार)
Image – 23
‘हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद’ प्रा. रावसाहेब कसबे पुरस्कार स्वीकारताना
Image – 27
व्यासपीठावर (डावीकडून) सुनील देशमुख, मे.पुं. रेगे, भीष्म साहनी, य.दि. फडके, दिगंबर पाध्ये, सूत्रसंचालक : अशोक नायगावकर
Image – 28
उपस्थितांत अरुण टिकेकर, सुभाष भेंडे, मिलिंद बोकील, रामदास भटकळ, अनिरुद्ध कुलकर्णी (पत्नीसह)