Select Page

डॉ. कुमार सप्तर्षी

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३  

१९६० नतरचा काळ महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात नवजागरणाचा काळ होता. या काळात पुरोगामी चळवळी देशाच्या निरनिराळ्या भागांत व निरनिराळ्या क्षेत्रांत मळ धरू लागल्या होत्या. या चळवळीतून महाराष्ट्रात जे कार्यकर्ते, नेते, विचारवंत पुढे आले त्यांपैकी डॉ. कुमार सप्तर्षी हे ठळक नाव. हे नाव प्रामुख्याने ‘युवक क्रांती दला’शी (युक्रांद) जोडले गेले आहे

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे