रा. शं. दातार
महाराष्ट्र फाउंडेशन नाट्य पुरस्कार – २००३
“प्रगतीच्या उलट्या पावलांनी प्रचंड वेगाने झेपावत निघालेल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शक्तींची ताकद एवढी अनावर आहे की, त्या ओघात पडून धारेला लागणे हेच आपले नशीब आहे असेच सर्वसामान्य माणूस मानू लागला आहे. अर्थात, या शक्तींशी झगडणारे महामेरू आजही जगात आहेत आणि उद्या आणखीही उदयाला येतील.”
