Select Page

शेख वझीर पटेल

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००३

अमरावतीमधून बाहेर निघताना लोखंडी सामानांची, सिमेंट- नारंगांची, लाकूडफाटा-बाबूंची दुकानं पार करीत वलगावकडे जाणाऱ्या रस्त्याला आलं की उजव्या बाजूला एक लहानशी झोपदी होती. त्या झोपडीवर ‘यंग मुस्लीम सोशल असोसिएशन’ अशी पाटी होती’मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ अशीही एक पाटी होती आणि ‘वाचनालय’ असंही एका पाटीवर लिहिलेलं होतं.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे