Select Page

बाबूराव बागूल

महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००५  

गेल्या चाळीस वर्षांपासून बाबूराव बागूल लेखन करीत आहेत. परंतु त्यांनी कधी संख्येकडे लक्ष दिले नाही. मोजकेच परंतु मौल्यवान असे त्यांचे लेखन आहे.त्यांची प्रत्येक कलाकृती मराठी साहित्यात काही तरी नवा आदर्श निर्माण करणारी, नवा मानदंड निर्माण करणारी ठरली आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे