मनोहर शहाणे
महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार- २००५
मनोहर शहाणे यांचे व्यक्तिमत्त्व व्यामिश्र आहे हे नेहमीच प्रत्ययाला येते. लेखक म्हणून असलेले शहाणे आपल्या कलाकृतीतून फार वेगळेपणाने प्रगट होतात. १९६३ मध्ये ‘धाकटे आकाश’ ही कादंबरी लिहून साहित्यजगात प्रथम प्रगटलेले मनोहर शहाणे आपल्या साहित्याने केवळ नाशिकचे राहिले नाहीत. त्यांची पहिलीच कादंबरी राज्य पुरस्कारप्राप्त ठरून तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही लाभला.

Recent Comments