Select Page

 

छोट्याश्या सुट्टीत सचिन कुंडलकर

महाराष्ट्र फाउंडेशन नाटक पुरस्कार– २००५

आपल्याकडे नव्वदीच्या दशकामध्ये सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या वाऱ्यांनी आता वेग पकडलेला आहे. जगभरच्या कानाकोपऱ्यांमधून विविध प्रसार माध्यमांच्याद्वारे आपल्यावर दररोज चहूबाजूंनी जो माहितीचा ओघ कोसळत असतो, त्यामुळे आपली इच्छा असो अथवा नसो, आपण एका ग्लोबल कुटुंबाचे सभासद बनलेले आहोत.

अंकातील मुलाखत वाचा…

 

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे