Select Page

यशवंत सुमंत

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार– २००५

प्रा. यशवंत सुमंत गेली अनेक वर्षे पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे अध्यापन करत आहेत. अर्थात त्यांची ओळख ही फक्त विद्यापीठातील प्राध्यापक अशी नाही; सामाजिक चळवळी आणि परिवर्तनवादी पारिघाला, परिवर्तनावर अचल निष्ठा असलेला अभ्यासक आणि विचारवंत म्हणून ते परिचीत आहेत.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे