Select Page

रमेश इंगळे-उत्रादकर

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००६ 

निशाणी डावा अंगठा ही रमेश इंगळे उत्रादकरांची कादंबरी म्हणजे स्वातंत्र्याची पन्नास वर्षे उलटून गेल्यावरही जगातील सर्वात मोठा निरक्षर देश म्हणून विख्यात असलेल्या आपल्या परमप्रिय भारत देशातील प्रौढ-साक्षरता अभियानाच्या जिल्हास्तरीय शोकांतिकेचा एक फार्स आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे