
आनंद तेलतुंबडे
वैचारिक ग्रंथ पुरस्कार: 2011 साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश
ग्रंथकार, कार्यकर्ते
पत्ता – ४०२, शिवशंकर टॉवर, प्लॉट नं. २३, २४, सेक्टर १, सानपाडा, नवी मुंबई ४००७०५
संपर्क – ९८२०९१६१४६
‘साम्राज्यवाद व जातीविनाश’ हा आनंद तेलतुंबडे यांचा महत्त्वाचा वैचारिक ग्रंथ आहे. आपल्याच मूळ इंग्रजी पुस्तकाचा त्यांनीच केलेला हा मराठी अनुवाद. प्रमेय सिद्धांताच्या पातळीवर या ग्रंथाची मांडणी आहे. इंजिनीयर व व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणाबरोबरच ‘सायबरनेटिक्स’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे. संशोधक, सिद्धहस्त लेखक, सामाजिक चळवळीमधील सहभाग यातून आलेल्या अनुभवांचा प्रभाव त्यांच्या लिखणात आहे.