डॉ. आ. ह. साळुंखे
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९४
आधुनिक महाराष्ट्राला आणि मराठीला लाभलेले एक तेजस्वी विवेकवादी विद्वान म्हणून आपण डॉ. आ. ह. साळुखे यांच्याकडे पाह शकतो भारतीय धार्मिक परंपरावादाचा प्रवाह थोपविणे, तो उलट दिशेने – विवेकवादाच्या दिशेने वळविणे आणि अशा प्रकारे धर्मातीततेचे चक्रप्रवर्तन करणे हे आधुनिक काळातले विवेकवाद्यांसमोरचे एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करणारयांमध्ये अग्रेसर विद्वान म्हणून ज्यांच्याकडे प्रेमाने आणि आदराने पाहावे असे डॉ. साळुखे आहेत.
अंकातील मुलाखत वाचा…
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९४ -डॉ. आ. ह. साळुंखे