Select Page

नवभारत

महाराष्ट्र फाउण्डेशन  पुरस्कार १९९४ 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या दीड महिन्याने नवभारत मासिकाचा पहिला अंक ऑक्टोबर १९४७ मध्ये प्रसिद्ध झाला. हा काही अपघाती योगायोग नव्हता. ही घटना एका दूरदृष्टीची स्वाभाविक व सहज परिणती होती. स्वातंत्र्य संपादनाने भारताच्या पुनरुत्थानाची, पुनर्घटनेची केवळ पायाभरणीच झाली आहे; नवभारताच्या उभारणीच्या मार्गातील मुख्य नकारात्मक अडथळा तेवढा दूर झाला आहे; आदर्शानुरूप भारतीय समाजाची निर्मिती करण्याचे पुरुषार्थी विधायक आव्हान आता भारतीयांसमोर उभे आहे, ही ती दूरदृष्टी होय.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९४ – नवभारत