अभियानंतर हेमंत दिवटे
महाराष्ट्र फाउंडेशन नियतकालिक पुरस्कार- २००५
‘अभिधानंतर’ हे कविता आणि काव्यसमीक्षा याला वाहिलेले एक महत्त्वाचे समकालीन नियतकालिक आहे. लागली. ‘नव्वदोत्तरी कविता’ हा शब्द प्रयोग रुजवून नव्या पिढीची नव्या रूपाशयाची कविता सुस्थापित करण्याचे बहुतांश श्रेय याच नियतकालिकाकडे जाते. ‘
