Select Page

आनंद पटवर्धन

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००३  

ही कविता आनंद पटवर्धनने दया पवारांवर इंग्रजीत लिहिलेली आहे. आनंद पटवर्धन जसा या मातीतल्या दया पवारांशी जोडला तसाच तो पश्चिमेतल्या ‘ब्लॅक पँथर’ चळवळीचा नेता ‘फॅनाँ’ याच्याशी जोडला गेलेला आहे.जितका तो बिहारच्या शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी नेतृत्व केलेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीशी जोडलेला आहे तितकाच तो ‘व्हिएतनाम युद्ध’विरोधी घोषणा देणाऱ्या अमेरिकेतील विद्यार्थी चळवळीशी जोडलेला आहे

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे