अरुण काळे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७
‘नंतर आलेले लोक’ या अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार देऊन आहे, महाराष्ट्र फाउंडेशनने अत्यंत योग्य अशा कवितेचा गौरव केला आहे. या कवितांची गेल्या वर्षभरात लिखित प्रतिसाद देऊन घेतलेली दखलच या कवितेचे महत्त्व सांगण्यासाठी पुरेशी बोलकी आहे
