अशोक केळकर
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९५
मराठीमध्ये साहित्य समीक्षा, संशोधन यांसारख्या विषयांना तसेच एकूण साहित्यव्यवहाराला वाहिलेली नियतकालिके होती वा आहेत. परंतु भाषेसारख्या सर्वस्पर्शी आणि अत्यंत मूलभूत गोष्टीच्या अभ्यासाला वाहून घेतलेले ‘भाषा आणि जीवन’ हे एकमेव नियतकालिक आहे. या त्रैमासिकाच्या मागे ‘मराठी अभ्यास परिषद’ ही पुण्यात स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९८२ रोजी पुण्यामध्ये झाली.
अंकातील मुलाखत वाचा…
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९५ -अशोक केळकर