Select Page

‘बायजा’

स्त्रीमुक्तीवादी वैचारिक नियतकालिक – २००१  

महाराष्ट्र फाउंडेशन’चा या वर्षीचा पुरस्कार बायजा’ला मिळाला याचा विशेष आनंद वाटला. हे वर्ष ‘बायजा’ मासिकाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचे तर आहेच पण जागतिक पातळीवर स्त्रियांच्या ‘सक्षमीकरणा’चे वर्ष म्हणूनही साजरे केले जात आहे. अशा वेळी ‘बायजा’सारख्या नियतकालिकाच्या योगदानाची घेतली गेलेली ही दखल अनेक कारणांनी महत्त्वाची वाटते.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २००१ – बायजा