भालचंद्र नेमाडे
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००१
कादंबरी. कविता आणि समीक्षा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि मौलिक संवेदनशीलतेचा प्रभावी आविष्कार करून भालचंद्र नेमाड्यांनी मराठी साहित्यात स्वत:चे एक नाणे पाडले आहे. .