Select Page

श्री. चिं. धो. आसवले

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २०००  

ही कहाणी आहे या मेघवनातील मेघदूताची! आसवले मामांची! श्री. चिंधू धोंडू आसवले महादेव कोळी आदिवासी जमातीत जन्मले. भीमाशंकर परिसरातील गोठ्याची वाडी इथे लहानाचे मोठे झाले. परंपरागत व्यवसाय शेती कुटुंबाचं पोट भरण्यापुरता. या डोंगराळ परिसरातील शेतकरी हा खरा कष्टकरी. पावसाळ्याचे पाच महिने भिजत, कुडकुडत,गुरांना सांभाळत भात-नागलीची शेती करायची.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे