Select Page

दिलीप चित्रे

महाराष्ट्र फाउंडेशन मराठी साहित्य पुरस्कार २००४  

गेली पन्नास वर्ष दिलीप पुरुषोत्तम चित्रे कविता लिहीत आहेत. विता हे त्यांच्या प्रकटीकरणाचं प्रमुख क्षेत्र असलं तरी कलेच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी चतुरस्र स्वरूपाची आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे