Select Page

डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे

महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार -२००७  

‘भास्कर लक्ष्मण भोळे’ असं पल्लेदार होईल. नाव असलेला, सुदृढ बांध्याचा, अतिरेकी दाढी आणि बिनमिश्यांचा, जाड्याभरड्या खादीचे ऐसपैस कपडे घालणारा, खास आपली संस्कृतीमुद्रा म्हणून अमेरिकेनं रूढ केलेली जीन्स पँट घालणारा, निर्विष विनोद करणारा आणि दुसऱ्यांनी केलेल्या . विनोदांवर स्फोटक हसणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना हमखास चुकीच्या जागांवर मनसोक्त दाद देणारा, उदारहदयी, वैचारिक दाब टाकून समाजात आब राखणारा, वागण्या जगण्यात तुडुंब बुडून जाणारा असा माझा एक मित्र

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे