Select Page

डॉ. रूपा कुळकर्णी

महाराष्ट्र फाउंडेशन व्यक्ती पुरस्कार- २००६

आजच्या आत्मकेन्द्री समाजरचनेत दुसऱ्यासाठी धडपडणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. जी काही करतात त्यांच्या हेतूंबद्दल, उद्दिष्टांबद्दल समाज साशंक असतो. रूपा कुळकर्णी यांच्याबाबत असे कधी कुणाला वाटले नाही. कारण उमेदीच्या वयात त्या रस्त्यावरची आंदोलने करीत होत्या. संस्कृत विषयाची विद्यापीठातली प्रपाठक-प्राध्यापक असलेली ही पांढरपेशी बाई साधारणपणे १९८० पासून ‘यंग अँग्री वुमन’ म्हणून नागपूरकरांना व पुढे महाराष्ट्राला ज्ञात झाली.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे