Select Page

गणेश देवी

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००७ 

डॉ. गणेश देवी हे नाव लेखक या नात्याने मराठी वाचकांना कदाचित परिचित नसेल. कारण डॉ. देवी हे मूळचे महाराष्ट्रातील असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र मुख्यत: गुजरात राहिले आहे आणि त्यांचे यापूर्वीचे लेखन इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेले आहे. मात्र एक नामवंत विचारवंत, भाषाभ्यासक, राष्ट्रीय कीर्तीचे इंग्रजी लेखक आणि कृतिशील समाजचिंतक अशा कोणत्या तरी रूपात त्यांची ओळख मराठी मनाला नक्कीच असेल.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे