Select Page

हॅलो मेडिकल फाउंडेशन

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००७  

काट्याकुट्याचा तुडवित रस्ता,गावाकडं चल माझ्या दोस्ता’ इंद्रजित भालेराव अशी विनवणी करत शहरी दोस्तांना गावाकडे घेऊन जातात. या कवितेला दहा वर्षे झाली तरी गावं आपली तशीच! सुधारणा झाली असेल तर ‘खड्डयांनी भरलेला सिमेंट रस्ता’ अशी भर घालावी. बाकी गावाकडील आयुष्य काट्यांनी भरलेलेच आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे