Select Page

जयंत गडकरी

महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८

सामाजिक विचार प्रबोधन क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल गेली पंचवीस वर्षे सतत वाढत असणारा जमात वाद अन् ‘महाराष्ट्र फाउण्डेशन’चा ‘समाज गौरव पुरस्कार’ यावर्षी । फॅसिस्ट प्रवृत्ती हाच त्यांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा मुख्य अॅडव्होकेट जयंत गडकरी ह्यांना मिळाला, ह्याचा आम्हा विषय झाला. वारंवार होणा-या हिंदू-मुस्लिम दंगली आणि त्यांच्या मित्रमंडळींना खूप आनंद झाला. स्वत:ला । दलितांवरील अत्याचार पाहून अभ्यासू पण कवी मनाचे मनापासून पटलेले विचार आणि कार्य कुठल्याही मानपानाची जयंत गडकरी कमालीचे अस्वस्थ झाले. खास करून अपेक्षा न करता, उलट आर्थिक झीज सोसून आणि प्रसंगी इतरांचा रोष पत्करूनही करताना आम्ही त्यांना पाहत आलो आहोत.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९८ – जयंत गडकरी