जयदेव डोळे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००८
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि देशाच्या, मुंबईच्या सुरक्षा यंत्रणांइतकंच स्कॅनिंग झालं ते प्रसारमाध्यमांचं. अर्थात यात मुख्य रोख होता इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर. संपूर्ण तीन दिवसांच्या त्यांच्या प्रक्षेपणावर अनेक आपेक्ष घेतले गेले. सगळीकडून टीकेचं मोहोळ उठलं…
