Select Page

किरण पोत्रेकर

महाराष्ट्र फाउंडेशन नाटक पुरस्कार – २००४  

एखाद्या ललित साहित्यकृतीविषयी लिहिताना तिच्या निर्मात्याच्या वैयक्तिक जगण्याबद्दल लिहिण्याने त्या साहित्यकृतीच्या मूल्यनिर्णयामध्ये फरक पडत नाही, हे आता सर्वमान्य झालेले आहे. परंतु काही साहित्यिक असे असतात की त्यांच्या जगण्याचा काहीएक भाग संबंधित समीक्षक-लेखकाला समजला तर त्याला त्या साहित्यिकाची ‘कृती’ समजून घ्यायला मदत होते, हेदेखील तितकेच खरे आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे