कोयना जीवन हक्क संरक्षण संघटना
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००३
‘कोयना जीवन हक्क संरक्षण संघटनेला आज २००३ चा महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार प्रदान होतो आहे. प्रयोग, संघर्ष यांतून रचनात्मक काम करणाऱ्या या संस्थेचे श्रीकांत शहा, हेमा सोनी, रवींद्र सुमन, पांडुरंग गोरे आणि त्यांचे अनेक सहकारी आज हे काम अधिक जोमाने करीत आहेत
