Select Page

कुमुद पावडे

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१  

समारे त्रेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुमुद सोमकुंवर नावाची अवघी वीस वर्षांची तरुणी ‘बॅचलर ऑफ आर्टस्’ या पदवीची मालकीण होती. महार समाजात जन्माला येण्याचे परिणाम ज्यांना भोगावे लागले त्या पिढीत जन्माला येऊनही चिकाटीने शिक्षण घेत कुमुदने ‘वसंतराव इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अॅण्ड सोशल सायन्सेस’ पदवी तर प्राप्त केली होतीच शिवाय एम.ए.साठी तिचा संस्कृत विषयाचा अभ्यास सुरू होता.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे