Select Page

लक्ष्मण माने

महाराष्ट्र फाउंडेशन सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार – २००५  

महाराष्ट्र फाउंडेशनचा यंदाचा ‘सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ भटक्या विमुक्तांच्या चळवळीतील जेष्ठ नेते आणि तळमळीचे कार्यकर्ते लक्ष्मण बापूराव माने यांना जाहीर झाला, ही जशी आनंदाची गोष्ट आहे; तशीच त्याने बौद्ध धर्मात प्रवेश करण्याच्या दृष्टीने जी सामाजिक मंथनाची प्रक्रिया सुरू केली आहे, त्या पार्श्वभूमीवर तर विशेष महत्त्वाची आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे