लोकपंचायत
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार– २००५
महाविद्यालये विद्यार्थ्यांचा ‘स्व-विकास’ घडवतात असा सार्वत्रिक समज आहे. उच्चशिक्षणानिमित्ताने महाविद्यालयांत प्रवेश करणारे विद्यार्थी स्वत:चे ज्ञान, माहिती आणि कौशल्य विकसित करतात; भविष्यातील स्वत:च्या सामाजिक-आर्थिक-भौतिक गरजांच्या पूर्ततेची आखणी करतात आणि एकूणच स्वत:च्या उज्ज्वल आणि समृद्ध भवितव्याचे स्वप्न घेऊन बाहेर पडतात
