डॉ.म. सु. पाटील
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००५
डॉ. म. सु. पाटील हे इ.स. १९८० नंतरच्या मराठी समीक्षाविश्वातील एक महत्त्वाचे नाव आहे. ‘दलित कविता’ (१९८१), ‘अक्षरवाटा’ (१९८२), ‘बालकवींचे काव्यविश्व’ (१९८९), सदानंद रेगे यांचे काव्यविश्व’ .(१९८९), ‘आदिबंधात्मक समीक्षा’ (१९८९), ‘भारतीयांचा साहित्यविचार’ (१९९०), ‘कवितेचा रूपशोध’ (१९९९), ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’ (२००१), ‘इंदिरा यांचे काव्यविश्व’ (२००१), ‘ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध'(२००४) हे त्यांचे समीक्षाग्रंथ होत
