महादेव मोरे
महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार-२००७
मराठी समूहात लेखकाची विशिष्ट अशी एक प्रतिमा आहे. लेखक हा सामान्य माणसापेक्षा वेगळा. त्यामुळे त्याच्याविषयीचे समज-गैरसमज टोकाला पोहचलेले. या समज गैरसमजास लिहिणारेही या ना त्या प्रकारे खतपाणीच घालत असतात.
