Select Page

मालतीबाई बेडेकर

महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९५

व्यवसाय कन्याशाळेत शिक्षिका, मुख्याध्यापिका, काही काळ सरकारच्या शिक्षण व कल्याण खात्यात महिला पर्यवेक्षिका, महिला सेवाग्राम येथे केस रिव्यू बोर्डावर विनावेतन काम, श्री. म. माटे यांच्या प्रेरणेने अस्पृश्य वस्तीत साक्षरताप्रसाराचे कार्य, अखिल भारतीय स्त्री परिषदेच्या । प्रसाराचे कार्य मानसन्मान मुंबईला झालेल्या पर्यायी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद १९८१ आणि पुरस्कार विलेपार्ले, ग्वाल्हेर, नाशिक येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कराड, नागपूर, जळगाव येथे भरलेल्या स्त्री-परिपटांचे अध्यक्षपद बाहरा समाजाने भरविलेल्या धर्मातीत परिषदचे अध्यक्षपट बळी व शबरी या कादंबयांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार

अंकातील मुलाखत वाचा…