
नीरा आडारकर, मीना मेनन
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००८
मुंबईचे गिरणगाव हा आता ऐतिहासिक कालखंड झाल्याचे सर्वच मान्य करतात. आणि तरीही माझ्यासारख्या मुंबईत जन्मलेल्या आणि काही काळ अगदी जवळून गिरणगावाशी संबंध आलेल्या व्यक्तीला या कालखंडाच्या वाचनामुळे चैतन्यमयी झुळूक गेल्याचा आनंद या पुस्तकातून मिळतो