Select Page

प्रा. ग. प्र. प्रधान

महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००२  

माझे ज्येष्ठ मित्र, राष्ट्र सेवा दल, समाजवादी चळवळ आणि साधना साप्ताहिक यांच्या वाटचालीतील जवळपास ५५ वर्षांचे सहकारी प्रा. ग. प्र. प्रधान यांना महाराष्ट्र फाउण्डेशनचा या वर्षाचा साहित्य गौरव पुरस्कार मिळाला याचा मला निरतिशय आनंद झाला.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे