Select Page

प्राचार्य रा.रं.बोराडे

महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार – २००३ 

प्राचार्य रा. रं. बोराडे हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील-विशेषत: १९६० नंतरच्या कालखंडातील-एक महत्त्वाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आहे. एक लोकप्रिय, मान्यताप्राप्त ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांनी आपली ओळख (Identity) तयार केली आहे. जाणीवपूर्वक साहित्यनिर्मिती करणारे ते एक चतुरस्र लेखक आहेत.कथा, कादंबरी, नाटक-नाटिका, वगनाट्य, समीक्षा या क्षेत्रांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन केले आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे