Select Page

पु.ल. देशपांडे

महाराष्ट्र फाउण्डेशन गौरव पुरस्कार १९९९ 

गेले  वर्षभर, आणि खरे तर त्याही आधी अनेक वर्षे, पी. एल. देशपांडे या व्यक्तीवर आणि त्यांच्या अनेकरूपी कलानिर्मितीवर इतके लिहिले गेले आहे की, त्यात भर घालणे कुणालाही कठीण वाटावे.  त्यांच्यासारखे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्त्व काय, किंवा त्यांची विविधांगी प्रतिभा काय, एखादा मोठा ग्रंथ व्यापूनही दोनचार अंगुळे वरच उरेल.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे