Select Page

पूर्णिमा मेहेर

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार – २००५  

आणीबाणीपासूनच्या गेल्या तीस वर्षांत अनेक माणसे भेटली. त्यांच्यात झालेले बदलही पाहिले. पण पूर्णिमा मेहेर त्यावेळेस होती तशीच आजही ताठ मानेने, सचोटीने, त्याच जिद्दीने अन् चिवटपणाने, तशीच प्रवाहाविरुद्ध उभी असल्याचे आम्ही सारेजण पाहतो आहोत.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे