Select Page

राजन गवस

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २०००  

राजन गवस हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांच्या ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’, ‘कळप’ यांसारख्या आधीच्या कादंबऱ्यांतून त्यांनी आपल्या लेखनाचा कस जसा सिद्ध केलेला आहे तसेच आपल्या ग्रामव्यवस्थेतील विविध जातीय आणि आर्थिक गट-उपगटांचे परस्परसंबंध, त्यांच्यातील बरीवाईट नाती, त्यातले ताणतणाव यासंबंधीचे अस्सल भानही प्रकट केलेले आहे.

 अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २००० – राजन गवस